|
|
|
| Abstract : |
| A जम्मू- काश्मिरला स्वायत्त राज्याचा दर्जा देणारे संविधानातील कलम ३७० रद्द करण्यावरून देशात सध्या गदारोळ सुरु झाला आहे.मुळात हे कलम काय आहे?ते कसे रद्द करता येईल ? व ते रद्द केल्यास काय होईल ? या संबधी संपूर्ण देशभरातील जनतेत उत्सुक्ता निर्माण झाली आहे. प्रस्तुत संशोधनात या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करण्यात आला आहे. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |